रेल्वे पोलीस शिपायाचा आत्महत्येचा प्रयत्न

By Admin | Published: March 4, 2017 11:46 PM2017-03-04T23:46:41+5:302017-03-04T23:46:41+5:30

रेल्वे सुरक्षा बलाच्या बलविंदर सिंग या शिपायाने शनिवारी रात्री ऊशीरा आत्महत्येचा प्रयत्न केला. मुंबई सेंट्रल येथील कॅशरुम मध्ये सिंगने स्वत: वर गोळी झाडली.

The attempt of suicide by the Railway Police | रेल्वे पोलीस शिपायाचा आत्महत्येचा प्रयत्न

रेल्वे पोलीस शिपायाचा आत्महत्येचा प्रयत्न

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 04 - रेल्वे सुरक्षा बलाच्या बलविंदर सिंग या शिपायाने शनिवारी रात्री उशिरा आत्महत्येचा प्रयत्न केला. मुंबई सेंट्रल येथील कॅशरुम मध्ये सिंगने स्वत: वर गोळी झाडली.

अन्य सहकाऱ्यांनी सिंगला तात्काळ केईएम रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही.

Web Title: The attempt of suicide by the Railway Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.