बँक कर्मचाऱ्यांची पगारवाढ अनिश्चित; तिसरी बैठक निष्फळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 02:34 AM2018-07-31T02:34:20+5:302018-07-31T02:34:39+5:30

६ टक्के पगारवाढ देण्याचा बँक व्यवस्थापनाचा प्रस्ताव सोमवारी कर्मचारी युनियनने फेटाळला आहे. बँक कर्मचा-यांना दर पाच वर्षांनी पगारवाढ मिळते.

 Bank employees' salary hike is uncertain; The third meeting was in vain | बँक कर्मचाऱ्यांची पगारवाढ अनिश्चित; तिसरी बैठक निष्फळ

बँक कर्मचाऱ्यांची पगारवाढ अनिश्चित; तिसरी बैठक निष्फळ

Next

मुंबई : ६ टक्के पगारवाढ देण्याचा बँक व्यवस्थापनाचा प्रस्ताव सोमवारी कर्मचारी युनियनने फेटाळला आहे. बँक कर्मचा-यांना दर पाच वर्षांनी पगारवाढ मिळते. त्यानुसार, २ टक्के पगारवाढ देण्याचा प्रस्ताव इंडियन बँक्स असोसिएशनने दिला होता, पण कर्मचा-यांच्या युनायटेड फोरम आॅफ बँक्स युनियनने (यूएफबीयू) तो फेटाळला होता.

यूएफबीयूचे महाराष्टÑ संयोजक देवीदास तुळजापुरकर म्हणाले की, कर्मचाºयांच्या दबावामुळेच आयबीए २ वरून ६ टक्के पगारवाढ देण्यास तयार आहे. मागील पगारवाढ १५ टक्के होती. आता यंदाही समाधानकारक पगारवाढीची मागणी आहे.

Web Title:  Bank employees' salary hike is uncertain; The third meeting was in vain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक