मुंबई तोडण्याचा काँग्रेसचा डाव भाजपा कदापी यशस्वी होऊ देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:06 AM2021-01-10T04:06:07+5:302021-01-10T04:06:07+5:30
मुंबई तोडण्याचा काँग्रेसचा डाव भाजपा कदापी यशस्वी होऊ देणार नाही मुंबई तोडण्याचा काँग्रेसचा 下डाव载 下भाजपा载 下कदापी载 यशस्वी 下होऊ载 देणार ...
मुंबई तोडण्याचा काँग्रेसचा डाव भाजपा कदापी यशस्वी होऊ देणार नाही
मुंबई तोडण्याचा काँग्रेसचा 下डाव载 下भाजपा载 下कदापी载 यशस्वी 下होऊ载 देणार नाही
लोकमत 下न्यूूूज载 नेटवर्क
मुंबई : काँग्रेसचे नेते 下आणि载 ठाकरे सरकारचे मंत्री 下असलम载 下शेख载 यांची मुंबईला दोन आयुक्त देण्याची मागणी करणे अत्यंत 下निंदनीय载 असून, 下या载 आडून मुंबईचे तुकडे करण्याचे काँग्रेसचे अनेक 下वर्षांपासूनचे载 下षड्यंत्र载 पुन्हा एकदा 下उघड载 झाले आहे. 下भाजपा载 मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्व 下चे载 आमदार अतुल 下भातखळकर载 यांनी 下अस्लम载 下शेख载 यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई 下शहर载 व 下उपगरासाठी载 दोन आयुक्त नेमावे अशी मागणी 下अस्लम载 下शेख载 यांनी काल केली 下होती.या载 मागणीवर त्यांनी हल्लाबोल चढवला.
下असलम载 下शेख载 मागील 11 वर्षांपासून प्रतिनिधित्व करीत असलेल्या 下मालाडमधील载 नागरिकांना महानगरपालिकेच्या संदर्भातील कामे करण्यासाठी होत असलेली अडचण 下दूर载 व्हावी 下या载 करिता कधीही प्रयत्न करावेसे वाटले नाहीत. 下परंतूू载 下मी载 आमदार झाल्यापासून मालाड पूर्व, 下कुरार载 गाव, 下दिंडोशी载 येथील नागरिकांचे हेलपाटे थांबावे याकरिता वेगळा प्रशासकीय 下प्रभाग载 व्हावा यासाठी सतत पाठपुरावा 下करत载 होतो, माझ्या मागणीवरून मुंबई 下मनपाच्या载 下पी/उत्तर载 वार्ड 下चे载 विभाजन करून 下पी/पूर्व载 व 下पी/पश्चिम载 असे दोन प्रशासकीय 下प्रभाग载 करण्याचा निर्णय मुंबई 下मनपाने载 घेतला आहे. 下या载 下पोटशूळातुन载 下असलम载 下शेख载 यांनी आता मुंबईसाठी दोन आयुक्त नेमण्याची मागणी केली आहे. 下याआडून载 मुंबई तोडण्याचा काँग्रेसचा 下जो载 下डाव载 आहे 下तो载 भारतीय जनता पक्ष 下कदापि载 यशस्वी 下होऊ载 देणार नाही, असे करण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास मुंबई भारतीय जनता पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आमदार 下भातखळकर载 यांनी दिला आहे.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या नावाने 下कायमच载 राजकारण करणाऱ्या शिवसेनेची व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 下असलम载 下शेख载 यांच्या 下या载 下वक्तव्याविषयीची载 भूमिका काय आहे? असा प्रश्न 下सुद्धा载 下भातखळकर载 यांनी विचारला आहे.
------------------------------------**