Join us

आर मध्य वॉर्ड समोर खासदार गोपाळ शेट्टीसह भाजपा कार्यकर्त्यांचे ठिय्या धरणे आंदोलन... (पुन्हा सोडा)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: 下बोरिवली载 येथील विविध 下प्रश्नां载 संदर्भात 下पालिका载 प्रशासनाने लवकर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी बुधवारी सकाळी 10.30 下ते载 ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: 下बोरिवली载 येथील विविध 下प्रश्नां载 संदर्भात 下पालिका载 प्रशासनाने लवकर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी बुधवारी सकाळी 10.30 下ते载 सायंकाळी 5.30 पर्यंत उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासह शेकडो 下भाजपा载 कार्यकर्त्यानी येथील 下पालिकेच्या载 下आर载 मध्य वॉर्ड समोर 下ठिय्या载 आंदोलन केले. यावेळी महिलांची संख्या जास्त होती.

下परिमंडळ载 7 下चे载 下पालिका载 उपायुक्त विश्वास 下शंकरवार载 व 下आर载 मध्य 下वॉर्डच्या载 साहाय्यक आयुक्त 下डॉ.载 下भाग्यश्री载 कापसे

यांच्या 下बरोबर载 सुमारे दोन तास खासदार शेट्टी यांच्या 下शिष्टमंडळा载 下बरोबर载 下सकारत्मक载 बैठक झाली.

यावेळी बोरिवलीचे स्थानिक आमदार सुनील राणे,उत्तर मुंबई 下भाजपा载 अध्यक्ष गणेश खणकर,नगरसेवक 下कमलेश载 यादव, माजी नगरसेवक 下अँड.ज्ञानमूर्ती载 शर्मा,माजी नगरसेवक विनोद शेलार,माजी नगरसेवक प्रकाश दरेकर,दिलीप पंडीत, 下निखील载 व्यास यांच्यासह उत्तर मुंबईतील 下भाजपाचे载 नगरसेवक उपस्थित होते.

याबैठकीत 下बोरीवलीतील载 अनेक प्रलंबित 下विषयांसंदर्भात载 लवकर धोरणात्मक निर्णय घेतले जातील असे आश्वासन 下पालिका载 प्रशासनाने दिल्याचे उत्तर मुंबई 下भाजपा载 अध्यक्ष गणेश 下खणकर载 यांनी 下लोकमतला载 下सांगितले.येत्या载 शुक्रवारी उत्तर मुंबई तील 下भाजपा载 下नगरसेवकांचे载 下शिष्टमंडळ载 下पालिका载 आयुक्तांची 下भेट载 घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

बोरिवलीतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथे 下फळ载 व भाजी 下मार्केटची载 संख्या कमी आहे. महापालिकेची मार्केट बांधणी संबंधीचे नियोजन व 下फंडाची载 कमतरता,धोरणात्मक निर्णय नसल्याने संभ्रमाची अवस्था आहे. त्यामुळे 下पालिका载 प्रशासनाने याबाबतीत धोरणात्मक निर्णय घ्यावा यासाठी खासदार शेट्टी 下लढा载 下देत载 आहे.

下बोरिवली载 पूर्व येथील सीटीएस 90 下मौजे载 下मागाठाणे载 येथील खाजगी मालकीच्या जागेवर तात्पुरत्या स्वरूपाच्या 下फळ载 व भाजी 下मार्केटला载 परवानगी द्यावी,सर्वांसाठी पाणी अशी पंतप्रधान नरेंद्र 下मोदींची载 भूमिका असतांना बोरीवली पश्चिम येथील 下पालिकेची载 下ओसी载 नसलेल्या 下कांचनगंगा载 सोसायटीच्या नागरिकांना मानवतेच्या दृष्टीकोनातून लवकर 下पालिकेने载 पाणी जोडणी द्यावी 下तसेच载 下बोरीवलीच्या载 विकासाच्या 下आड载 येणाऱ्या विविध प्रश्नांबाबत लवकर धोरणात्मक निर्णय घेण्यात यावे 下या载 मागण्यासाठी 下चक्क载 खासदार शेट्टी 下आणि载 下भाजपा载 下कार्यकर्त्यांनी载 下सदर载 下ठिय्या载 आंदोलन 下घेडले.载

----------******************--------