प्रवाशांनी उड्या मारल्या, आरोपी बॅग घेऊन पळाला अन्... कुर्ला बस अपघाताचा CCTV समोर By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 9:07 AMकुर्ला बेस्ट बस अपघाताचे नवे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून बसप्रवासी प्रचंड घाबरलेले दिसत आहेत.प्रवाशांनी उड्या मारल्या, आरोपी बॅग घेऊन पळाला अन्... कुर्ला बस अपघाताचा CCTV समोर आणखी वाचा Subscribe to Notifications