पोलीस महासंचालकांच्या मुदतवाढीला उच्च न्यायालयात आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 05:57 AM2018-12-05T05:57:26+5:302018-12-05T05:57:32+5:30

पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांचा वाढविलेला सेवाकाल निहमबाह्य असल्याचा आरोप करत अ‍ॅड. आर.आर. त्रिपाठी यांनी पडसलगीकर यांच्या सेवाकाल मुदतवाढीला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

Challenge of the DGP's order to the high court | पोलीस महासंचालकांच्या मुदतवाढीला उच्च न्यायालयात आव्हान

पोलीस महासंचालकांच्या मुदतवाढीला उच्च न्यायालयात आव्हान

Next

मुंबई : पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांचा वाढविलेला सेवाकाल निहमबाह्य असल्याचा आरोप करत अ‍ॅड. आर.आर. त्रिपाठी यांनी पडसलगीकर यांच्या सेवाकाल मुदतवाढीला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
पडसलगीकर यांचा कार्यकाल आॅगस्टमध्ये संपुष्टात येणार होता. मात्र, राज्य सरकारने त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. ती नोव्हेंबरमध्ये संपत होती. त्याआधीच पुन्हा सरकारने त्यांना तीन महिन्यांनी मुदतवाढ दिली. ती फेबु्रवारी अखेरीस संपेल. मुदतवाढ नियमबाह्य असून ती रद्द करावी, मुदतवाढ देणाऱ्यांची न्यायालयीन चौकशी करावी, अशी विनंती त्रिपाठी यांनी याचिकेत केली.

Web Title: Challenge of the DGP's order to the high court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.