संकटकाळात नागरिकांनी 下सेवाभावनेने载 下समाजसेवा载 करण्याची गरज
- राज्यपाल 下भगत载 सिंह 下कोश्यारी载
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : 下देशावरील载 संकटाच्या काळात प्रत्येक नागरिकाने सेवा, करुणा 下आणि载 समर्पित भावनेने समाजसेवेचे कार्य केल्यास कोणत्याही 下संकटांवर载 下मात载 करणे शक्य आहे. 下हे载 कोरोना 下योद्ध्यांच्या载 下कार्यातून载 अधोरेखित होते, असे गौरवोद्गार राज्यपाल 下भगत载 सिंह 下कोश्यारी载 यांनी काढले.
राज्यपालांच्या हस्ते 下पोयसर载 下जिमखानाद्वारा载 आयोजित 下पावनधाम载 कोविड केअर सेंटर, 下बंट载 下संघ载 下आणि载 下बिलावार载 असोसिएशनच्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार समारंभ नुकताच राजभवन येथे झाला. यावेळी संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर्स 下आणि载 आरोग्य क्षेत्रातील 下योद्ध्यांसह载 अविरत सेवा देणाऱ्या आजी-माजी 下अध्यक्षांचाही载 राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार पराग शहा, भारती विकास संस्थांचे 下डॉ.योगेश载 दुबे, 下बंट载 संघाचे अध्यक्ष 下पद्मनाभ载 पय्यड, 下बिलावार载 असोसिएशनचे चंद्रशेखर पुजारी यांच्यासह 下बंट载 संघाचे 下आणि载 下बिलावार载 असोसिएशनचे आजी-माजी अध्यक्ष उपस्थित होते.
कोरोना योद्ध्यांचे अभिनंदन 下करत载 राज्यपाल 下श्री.कोश्यारी载 म्हणाले, कोरोना 下महामारीच्या载 काळात डॉक्टर, 下नर्स载 下आणि载 आरोग्य यंत्रणेने जिवाची पर्वा न करता समाजासाठी काम केले यातून एकसंघ समाज 下उभा载 झाला. सर्वांनी 下अंत:करणातून载 下समाजसेवा载 केली. अनेकांनी 下पशुसेवाही载 केली. 下हे载 कोरोना 下योद्ध्यांच्या载 下कार्यातून载 下अधोरेखीत载 होते. 下देशावरील载 下संकटावेळी载 एकमेकांतील शत्रुत्व 下आणि载 मतभेद विसरुन 下देशवासी载 एकत्र 下येवून载 काम करतात. 下ही载 आपली परंपरा आहे. अशा रितीने पुढील काळातही कार्य झाले पाहिजे. सेवा, करुणा 下आणि载 समर्पित भावनेने 下समाजसेवा载 केल्यामुळेच देशातील 下कोरोनाची载 स्थिती आटोक्यात आहे. 下कोरोनासारख्या载 भयावह आजाराच्या काळात रुग्णांचे 下नातेवाईकही载 सेवेसाठी 下येऊ载 下शकत载 下नसत载 अशा स्थितीत डॉक्टर, 下नर्स载 下आणि载 आरोग्य यंत्रणेने पुढाकार घेवून कार्य केले. याचा 下मला载 अभिमान आहे. प्रत्येक नागरिकाने नोकरीच्या भावनेने नव्हे 下तर载 सेवेच्या भावनेने 下समाजसेवा载 केली पाहिजे. 下तसेच载 हृदयात नेहमी दया, सेवा 下आणि载 करुणेचा 下भाव载 राहीला पाहिजे, अशी 下भावनाही载 राज्यपाल 下कोश्यारी载 यांनी व्यक्त केली.
--------------------------------**