...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 5:57 AM
कराराची मुदत २०२७ पर्यंत; नव्या जागेचा शोध आवश्यक, गोराई भागातील डम्पिंग ग्राऊंड काही वर्षांपूर्वीच बंद झाले आहे. देवनार डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपली असून तेही लवकरच बंद होण्याची शक्यता आहे.