महाविद्यालयांची कट आॅफ नव्वदी पार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 04:32 AM2018-06-20T04:32:49+5:302018-06-20T04:32:49+5:30
मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांच्या प्रवेशासाठीची पहिली गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर झाली
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांच्या प्रवेशासाठीची पहिली गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर झाली असून यंदाही अनेक नामांकित महाविद्यालयांचा कट आॅफ नव्वदी पार गेल्याचे चित्र आहे. यंदा कट आॅफ गेल्यावर्षीच्या तुलनेत दोन टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले. सेल्फ फायनान्सला विद्यार्थ्यांची चांगली पसंती मिळत आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांसोबत आटर््स, सायन्स आणि कॉमर्स अभ्यासक्रमांसाठीही प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. अनेक नामांकित महाविद्यालयांचा या अभ्यासक्रमांसाठीचा कट आॅफ हा ९३ ते ९५ टक्क्यांवर होता. यंदाही कॉमर्स शाखेकडे वळणाºया विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असून पारंपरिक अभ्यासक्रमांकडेही विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशाची टक्केवारीही वाढली आहे. बायोकेमिस्ट्री, कम्प्युटर सायन्स, बीबीआय, बीएमएम आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाची टक्केवारी ७० ते ९० टक्क्यांच्या घरात पोहोचली आहे.
>रुईया कॉलेज
एफवाय बीएससी
(अनुदानित)- ८५. ०८%
एफवाय बीएससी (सेल्फ फायनान्स)
कॉम्युटर सायन्स - ८८. %
बायोटेक्नॉलॉजी - ८९. २%
बायोकेमिस्ट्री - ८२%
बायोअनॅलॅटिकल सायन्स - ७४. ६२%
बीएमएम
एफवाय बीए - ९१. ८%
एफवाय बीकॉम - ९०. ७५ %
एफवाय बीसीएससी - ९० %
वझे केळकर कॉलेज
एफवाय (अनुदानित)
एफवाय बीए - ८४. १५ %
एफवाय बीकॉम - ८७. ८%
एफवाय बीसीएससी - ८१. ८%
(सेल्फ फायनान्स)
बीएससी आयटी - ८६%
बीएससी बीटी - ८२. ४० %
बीएमएम
एफवाय बीए - ८२%
एफवाय बीकॉम - ८६.३१%
एफवाय बीसीएससी - ७८. ६२%
>एस के सोमय्या कॉलेज
बीए - ७०%
बीकॉम - ७८%
बीएमएम
एफवाय बीए - ७४. १५%
एफवाय बीकॉम - ७४%
एफवाय बीसीएससी -७४%
बीएमएस
एफवाय बीए - ८२. ८० %
एफवाय बीकॉम - ८४%
एफवाय बीसीएससी - ८०. ४६%
झेव्हिअर्स कॉलेज
एफवाय बीए- ९२.४६ %
एफवाय बीएससी - ८९. ००%
बीएमएम - ८१. २२ %
बीएमएस - ८०. ७२ %
बीएससी आयटी - ९३ %
मिठीबाई कॉलेज
एफवायबीए - ९५. २४ %
एफवाय बी कॉम - ९२. ६०%
>रुपारेल कॉलेज
बीए-९२.४६
बीकॉम-८०.९२
बीएससी (आयटी) -
गणितात ७५ गुण
बीएससी (कॉम्प्युटर सायन्स) -७६.९२
बीएमएस
एफवाय बीए- ७१.६९,
एफवाय बीकॉम - ८६.१५,
एफवाय बीसीएससी -७८.३०
जय हिंद कॉलेज
एफवायबीए - ९४ %
एफवाय बीकॉम - ९३ %
बीएमएम
एफवाय बीए - ९२. ४० %
एफवाय बीकॉम - ९३. ६७%
एफवाय बीसीएससी - ९१%
बीएमएस
एफवाय बीए- ९३ %
एफवाय बीकॉम - ९५%
एफवाय बीसीएससी -९१%
बीएससी आयटी - ८९ %
बीएससी बायोटेक - ८८ %