Join us  

चला सखींनो, आता सदस्य नोंदणी करा!

By admin | Published: February 01, 2017 1:05 AM

देशातील सर्वांत मोठे महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ असलेल्या ‘लोकमत’ सखी मंचाच्या सभासद नोंदणीला नुकतीच सुरुवात झाली. फक्त सखी मंच सभासदांना धमाल

मुंबई : देशातील सर्वांत मोठे महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ असलेल्या ‘लोकमत’ सखी मंचाच्या सभासद नोंदणीला नुकतीच सुरुवात झाली. फक्त सखी मंच सभासदांना धमाल कार्यक्रम व वर्षभर दर्जेदार मराठी नाटकांचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. यंदाच्या सभासदांसाठी हे खास आकर्षण असेल. ‘विधात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती तू...एक दिवस तर साजरा कर स्वत:च्या अस्तित्वाचा तू...’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या सखी मंचने, नव्या वर्षात अनेक उपक्रमांची मांदियाळी सखींसाठी आयोजित केली आहे. कार्यक्रमांच्या मेजवानीबरोबरच आकर्षक भेटवस्तू अशा आनंद द्विगुणित करणाऱ्या खजिन्याची लयलूट केली जाते. यंदाचे वर्षही त्याला अपवाद ठरणारे नाही. मागील वर्षी महिलांचा उदंड प्रतिसाद नोंदणीला मिळाला आहे. यंदाही महिलांसाठी ही सुवर्णसंधी असून, त्याची सुरुवात झाली आहे. या सदस्य नोंदणीचे वार्षिक शुल्क फक्त ५०० रुपये एवढेच आहे. (प्रतिनिधी)- आकर्षक सखी मंच ओळखपत्र- नॉनस्टिक फ्राय पॅन ५३० रुपये- एक लाखाचा वैयक्तिक अपघाती मृत्यू विमा - शशिकांत चव्हाण यांच्या क्लासिक फॅमिली पार्लरमध्ये ५०० रुपयांचा हेड मसाज मोफत- राम बंधू यांचे खुसखुशीत उडीद पापड पॅकेट- डॉ. वैशाली बनसोडे यांच्या क्षितिज स्किन क्लिनिकतर्फे त्वचा व केसांची मोफत चाचणी - एलटीए स्कूल आॅफ ब्यूटी यांच्या ‘स्कील मेकअप’ कोर्सच्या एक महिन्याच्या शुल्कावर विशेष सवलतसांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल- श्रावण सोहळा - रेसिपी स्पर्धा- मराठी नाटक- सखी महोत्सव- सखी सन्मान - सखी सहल- उत्सव नवरात्रीचाविविध सेमिनार - पिलो कव्हर व बॅग मेकिंग- केक आणि चॉकलेट बनविणे- रांगोळी काढणे- मेंहदी काढणे - सेल्फ ब्यूटी केअर - योगा आणि हेल्थ केअर - आर्ट आणि क्र ाफ्ट सखी मंच सदस्य नोंदणीविषयी अधिक माहितीसाठी संपर्क : ८६५२२००२२१ / ९८३३८६९२२३मुंबई सेंट्रल - शारदा आव्हाड - ८०८०३१०३४०स्मिता भट्टीकर - ९८६९६६३८५५ताडदेव - वैभवी डोईफोडे - ९९३००७५८४३लोअर परळ - वैशाली चव्हाण - ८२९११९०४४२डिलाइल रोड - प्राजक्ता शिंदे - ९७०२६२०९९४- वैशाली भनगे - ८६५२८८८४९९भायखळा - ज्योति मोहिते - ९८२०७१५५०५वरळी - प्राजक्ता चाव्हरे - ९९६९४६६०७७- विशाखा वारिक - ९८६९३९३१०१- नेत्रा नागेश - ९९६९६११९८८मलबार हिल - पारूल कांबळी - ९९२०२९६९५३माझगाव - ज्योती मोहिते - ९८२०७१५५०५करी रोड - सुवर्णा वंजारे - ९६६४२८३३१०चिंचपोकळी - पूनम शिंगटे - ९६६४७०६३६३दादर - मनीषा सोलंकी - ९८१९२६०८८९दादर (प) - स्वप्ना सावंत - ९५९४९५३१६५- अनघा चव्हाण - ८३६९३३५६२१ /९८१९७२७६२०- सुवर्णा देवरेकर - ९८६७७०६७१० वडाळा - माधवी भसे - ९८६९६३३१०८माहीम - सविता माने - ९९८७१९२०२७वांद्रे - निहारीका खोंदले - ९९६७२५३८१८- मानसी सावंत - ९३२४३०११०५विलेपार्ले - स्वाती पोळ - ८८७९७९३५२३कांदिवली - ज्योती नारायणी - ९६१९०६७७०५बोरीवली (पू.) - मीना जाधव - ७५०६८०५४०२बोरीवली (प.) - प्रियंका वाघमारे - ९९६७३५३६९८- तृप्ती पैठणकर - ९९३००७५०१९दहिसर (प.) - समीक्षा साळुंके - ९७०२६५२२०४धारावी - लक्ष्मी वानखंडे - ९२२१०२५१५७शिवडी - जयश्री मुळे - ८०८२१०४८९२कुर्ला - सिंधू बोराडे - ९८६७८७६७४६- वासंती कांबळे - ९८७०३२९२२४- मंगला नायकवडी - ९८६९८१२२४८- प्रतिभा पिंपळकर - ८६५५४१०७६८- सुनीता खाडे - ७०३९५६९०४६- शांता पवार - ९७०२६३४१४०सायन - राजश्री कांबळे - ८४२४०५६२०८घाटकोपर (प.) - सुमन पिंगळे - ९३२२७८७४२३- ज्योत्स्ना खंदारे - ८८२८१०४०३०- मेघा जंगम - ९९२०४१५०५१- विद्या भिल्लारे - ८८९८७४७४७६घाटकोपर (पू.) - रेखा सांगळे - ९८२१८६९१४१विक्रोळी (पू.)- सुकेशीनी घेगडमल - ९९६९८१८५७०- विजया सनस - ९७०२९१४९९२भांडुप - भारती सरवदे - ९२२१४९०८५२गोवंडी - नंदा गिरकर - ८६५५५२८१७९टिळकनगर - विजया जगदाळे - ९६१९९०७७२२