सोशल मीडियावरून कंपनीची बदनामी

By admin | Published: February 20, 2015 01:29 AM2015-02-20T01:29:47+5:302015-02-20T01:29:47+5:30

सोशल मीडियाच्या फेसबुकवरून कंपनीची बदनामी करणाऱ्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणालाही अटक केलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले

The Company's Defamation on Social Media | सोशल मीडियावरून कंपनीची बदनामी

सोशल मीडियावरून कंपनीची बदनामी

Next

ठाणे : सोशल मीडियाच्या फेसबुकवरून कंपनीची बदनामी करणाऱ्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणालाही अटक केलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीवरील ई-मेल आयडीधारक तसेच फेसबुकवरील लिंकधारकाने एका कंपनीची बदनामी करून चुकीची माहिती फेसबुकवर टाकली. हा प्रकार २ ते १२ फेब्रुवारी २०१५ दरम्यान घडला. चुकीची माहिती सोशल मीडियावर टाकून धमकी देणाऱ्याविरुद्ध अजित मेनन यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात फसवणूक, धमकी तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The Company's Defamation on Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.