राज ठाकरे यांच्या बनावट पत्रावरून वरळीत वाद; मनसैनिकांची शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याला मारहाण By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 6:42 AMRaj Thackeray's fake letter: शिंदेसेनेचे माजी शाखाप्रमुख राजेश कुसळे यांनी राज ठाकरे यांच्या नावाचे एक बनावट पत्र व्हायरल केले.राज ठाकरे यांच्या बनावट पत्रावरून वरळीत वाद; मनसैनिकांची शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याला मारहाण आणखी वाचा Subscribe to Notifications