मुंबई - गेल्या २४ तासांत मुंबई व नजीकच्या परिक्षेत्रात तब्बल ४७ कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. त्यातील ३८ मुंबईतील तर ९ रुग्ण मुंबईबाहेरील आहेत. मुंबईत आता काही खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांनाही कोरोनाच्या चाचणीसाठी मान्यता मिळाली आहे. ४७ पैकी १९ रुग्णांचे निदान खासगी वैद्यकीय प्रयोगशाळेत झाले आहे.
पालिकेच्या आऱोग्य पथकांद्वारे आतापर्यंत मुंबईतील एक लाख घरे आणि जवळपास ३ लाख ८७ हजार लोकांची तपासणी कऱण्यात आली. या पथकात मुंबई पोलीसांचेही सहकार्य असल्याचे आऱोग्य विभागाने सांगितले आहे. सोमवारी पालिकेच्या वतीने १५७ आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे अलगीकरण कऱण्यात आळे आहे.
३० मार्चची आकडेवारी
अलगीकरण केलेले आंतरराष्ट्रीय प्रवासी १५७
बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी आलेले रुग्ण २०६
एकूण भरती झालेले संशयित रुग्ण ६१
मुंबईतील पाॅझिटिव्ह रुग्ण ३८ (१८ खासगी प्रयोगशाळा)
मुंबईबाहेरील पाॅझिटिव्ह रुग्ण ९ (खासगी प्रयोगशाळा)
एकूण पाॅझिटिव्ह रुग्ण ४७
मृत रुग्णांची संख्या ०१
घरी सोडलेले रुग्ण ०१
पाॅझिटिव्ह रुग्णांचे विश्लेषण
वय लिंग पत्ता प्रवास/निकट संपर्क भरती रुग्णालय
७७ पुरुष मुंबई शहर - केईएम
- पुरुष नालासोपारा - खासगी
२२ महिला मुंबई शहर - खासगी
३९ महिला कल्याण - खासगी
२४ महिला मुंबई शहर - खासगी
३२ पुरुष मुंबई उपनगर निकट संपर्क एच.बी.टी
३२ पुरुष मुंबई उपनगर निकट संपर्क एच.बी.टी
४७ पुरुष मुंबई उपनगर निकट संपर्क एच.बी.टी
२८ महिला मुंबई शहर निकट संपर्क कस्तुरबा
२० महिला मुंबई शहर निकट संपर्क कस्तुरबा
४४ पुरुष विरार यु.ए.ई कस्तुरबा
३३ पुरुष मुंबई उपनगर निकट संपर्क कस्तुरबा
३९ पुरुष कंळबोली - कस्तुरबा
३६ पुरुष डोंबिवली निकट संपर्क कस्तुरबा
३९ पुरुष नेरुळ निकट संपर्क कस्तुरबा
४५ पुरुष मुंबई उपनगर निकट संपर्क कुर्ला भाभा
४४ महिला मुंबई उपनगर निकट संपर्क खासगी
७६ महिला मुंबई शहर - कस्तुरबा
३८ महिला मुंबई शहर निकट संपर्क कस्तुरबा
२६ पुरुष मुंबई शहर निकट संपर्क कस्तुरबा
५० महिला मिरारोड - कस्तुरबा
३२ महिला मुंबई उपनगर - कस्तुरबा
२३ महिला मिरारोड - कस्तुरबा
२५ पुरुष मिरारोड निकट संपर्क कस्तुरबा
६० पुरुष मुंबई शहर - नायर
१२ पुरुष मुंबई उपनगर मद्रीद एच.बी.टी
४२ महिला मुंबई उपनगर मद्रीद एच.बी.टी