CoronaVirus News in Mumbai : खासगी डॉक्टरना मिळणार पीपीई किट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 05:22 AM2020-05-17T05:22:14+5:302020-05-17T05:22:45+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : मुंबई पालिकेने हा तिढा सोडविला असून आता वैद्यकीय सेवा सुरू ठेवणाऱ्या खासगी डॉक्टरनाही पीपीई किट्सचे संरक्षण मिळणार आहे.

CoronaVirus News: Private doctors to get PPE kits | CoronaVirus News in Mumbai : खासगी डॉक्टरना मिळणार पीपीई किट्स

CoronaVirus News in Mumbai : खासगी डॉक्टरना मिळणार पीपीई किट्स

Next

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून शहरातील खासगी डॉक्टरांनी त्यांची सेवा सुरू ठेवावी, असे निर्देश सरकारने दिले आहेत. मात्र, पीपीई किटचे संरक्षण मिळत नाही तोपर्यंत सेवा सुरू न करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता. मुंबई पालिकेने हा तिढा सोडविला असून आता वैद्यकीय सेवा सुरू ठेवणाऱ्या खासगी डॉक्टरनाही पीपीई किट्सचे संरक्षण मिळणार आहे.
शहरातील कंटेनमेंट झोनजवळच्या आणि आतमधील खासगी दवाखाने सुरू ठेवणाºया डॉक्टरनाच ही सुविधा मिळेल. याशिवाय रुग्णवाहिका चालक आणि क्लीनरलाही पीपीई किट्स देण्यात येतील, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

Web Title: CoronaVirus News: Private doctors to get PPE kits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.