मुंबई बँक पदाधिकार्यांविरुद्ध गुन्हा
By admin | Published: March 28, 2015 01:43 AM2015-03-28T01:43:38+5:302015-03-28T01:43:38+5:30
मुंबई बँक पदाधिकार्यांविरुद्ध गुन्हा
Next
म ंबई बँक पदाधिकार्यांविरुद्ध गुन्हामुंबई: मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पदाधिकार्यांविरुद्ध शुक्रवारी रात्री उशीरा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. संस्थेचे पदाधिकारी शिवाजी नलावडे, प्रवीण दरेकर, प्रकाश शिरवाडकर, राजा नलावडे व इतरांविरोधात पोलिसांनी हा गुन्हा दाखल करुन घेतला. ॲड. विवेकानंद गुप्ता यांनी या संदर्भातील तक्रार केली होती. त्यानुसार फसवणूक व कटकारस्थानाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते...................................