दिराने केला वहिनीवर बलात्कार

By admin | Published: May 11, 2016 03:44 AM2016-05-11T03:44:28+5:302016-05-11T03:44:28+5:30

दिराने आपल्या २३ वर्षीय वहिनीवर बलात्कार केल्याची नात्याला काळीमा फासणारी घटना अँटॉप हिल येथे घडली. या प्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी नरेंद्र शुक्ला या दिराला मंगळवारी अटक केली आहे

Darna Kahani Vahini Rape | दिराने केला वहिनीवर बलात्कार

दिराने केला वहिनीवर बलात्कार

Next

मुंबई : दिराने आपल्या २३ वर्षीय वहिनीवर बलात्कार केल्याची नात्याला काळीमा फासणारी घटना अँटॉप हिल येथे घडली. या प्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी नरेंद्र शुक्ला या दिराला मंगळवारी अटक केली आहे. अँटॉप हिल परीसरात तक्रारदार महिला पती, सासू, सासरे आणि दिरासोबत राहाते. ३ मे रोजी घरातली मंडळी बाहेर गेली असताना, त्याने वहिनीवर बलात्कार केला. रात्री घरी परतलेल्या पतीला तिने झालेला प्रकार सांगितला. महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Darna Kahani Vahini Rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.