लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षण घेत असलेल्या दोघा तरुणींचे एका डॉक्टरने मोबाईलवर दोन तरुण महिला डॉक्टरांचे विवस्त्र चित्रण करुन ते ‘व्हायरल’ केल्याचा धक्कादायक प्रकार पश्चिम उपनगरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंधेरीतील कूपर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेंद्र जयस्वाल याला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. जयस्वालने मुंबईत त्याच्रूा शेजारी राहणाऱ्या दोन महिला डॉक्टरांचे मोबाईलवर चित्रिकरण केल्याचे उघडकीस आले आहे.
अश्लील चित्रण करणाऱ्या डॉक्टराला अटक
By admin | Published: June 18, 2017 1:07 AM