ठाण्याजवळ वीज पुरवठा खंडित झाल्याने म.रे ठप्प

By admin | Published: April 23, 2015 11:36 AM2015-04-23T11:36:38+5:302015-04-23T11:40:09+5:30

ओव्हरहेड वायरला होणारा वीजपूरवठा खंडित झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली

Due to the breakdown of power supply near Thane, | ठाण्याजवळ वीज पुरवठा खंडित झाल्याने म.रे ठप्प

ठाण्याजवळ वीज पुरवठा खंडित झाल्याने म.रे ठप्प

Next
>ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. २३ - ओव्हरहेड वायरला होणारा वीजपूरवठा खंडित झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. गुरूवारी सकाळी  धिम्या मार्गावरील ठाणे - मुंब्रा दरम्यान ओव्हरहेड वायरला होणारा वीज पुरवठा बंद झाला आणि अप व डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी व कर्मचारी घटनास्थली दाखल झाले असून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू झाले आहे.  दरम्यान  धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. 

Web Title: Due to the breakdown of power supply near Thane,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.