वाढत्या धूरक्यामुळे मध्य रेल्वेने लोकलच्या वेळापत्रकात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:11 AM2017-12-15T00:11:39+5:302017-12-15T00:11:50+5:30

वाढत्या धूरक्यामुळे मध्य रेल्वेने लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. १८ डिसेंबरपासून कसारा आणि कर्जत स्थानकातून सुटणा-या लोकल फे-यांचे वेळा बदलण्यात येणार आहे. कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान लोकल वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहेत. यात कोणताही बदल करण्यात येणार नाही.

Due to the increased fog, Central Railway has changed the local schedule | वाढत्या धूरक्यामुळे मध्य रेल्वेने लोकलच्या वेळापत्रकात बदल

वाढत्या धूरक्यामुळे मध्य रेल्वेने लोकलच्या वेळापत्रकात बदल

Next

मुंबई : वाढत्या धूरक्यामुळे मध्य रेल्वेने लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. १८ डिसेंबरपासून कसारा आणि कर्जत स्थानकातून सुटणा-या लोकल फे-यांचे वेळा बदलण्यात येणार आहे. कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान लोकल वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहेत. यात कोणताही बदल करण्यात येणार नाही.
हा बदल तात्पुरता स्वरूपात असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. धूरक्यामुळे कमी दृश्यमानता असल्याने लोकल फेºयांच्या वेगावर परिणाम होत असे.

लोकल वेळ
कर्जत-सीएसएमटी मध्यरात्री२.२५
कर्जत-सीएसएमटी पहाटे ३.३१
अंबरनाथ-सीएसएमटी पहाटे ५.१२
कर्जत-सीएसएमटी पहाटे ४.२७
कर्जत-सीएसएमटी पहाटे ४.३९
खोपोली-सीएसएमटी पहाटे. ४.४०
कर्जत-सीएसएमटी पहाटे ५.४५
कसारा-सीएसएमटी पहाटे ४.१०
कसारा-सीएसएमटी पहाटे ४.४५
कसारा-सीएसएमटी पहाटे ५.५५
कसारा-सीएसएमटी सकाळी ६.३५

Web Title: Due to the increased fog, Central Railway has changed the local schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.