मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 11:35 AMमुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता महायुतीकडून राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला जाऊ शकतो.मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा आणखी वाचा Subscribe to Notifications