"निवडणुका कधीही लागतील, गाफील राहू नका"; ठाकरेंची BMC साठी रणनीती ठरली, बैठकीत काय घडलं? By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2024 3:44 PMUddhav Thackeray BMC Election: विधानसभा निवडणुकीत मोठा झटका बसलेल्या उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. निवडणुका कधीही लागतील, गाफील राहू नका; ठाकरेंची BMC साठी रणनीती ठरली, बैठकीत काय घडलं? आणखी वाचा Subscribe to Notifications