लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई-मुंबईत 30 下के载 44 वयोगटातील नागरिकांकरिता मोफत लसीकरण सुरू झाले आहे.
परंतू बोरवली - दहिसर विभागात लसींचे डोस कमी उपलब्ध झाल्यामुळे लसीकरण केंद्रावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक नागरिकांना पुरेशा लसी 下आभावी载 माघारी जावे लागते. त्यामुळे लसीकरण केंद्रावर गोंधळाचे वातावरण दूर करा अशी मागणी शिवसेनेचे विभाग क्रमांक 1 下चे载 विभागप्रमुख ,आमदार विलास पोतनीस यांच्या 下नेतृत्वखालील载 शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालिका मुख्यालयात
अतिरिक्त आयुक्त, मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे
सदर मागणी केली.
यावेळी शिक्षण समिती अध्यक्षा संध्या विपुल दोशी, विधी समिती अध्यक्ष हर्षद कारकर, प्रभाग समिती अध्यक्षा सुजाता पाटेकर,शिवसेनेच्या प्रवक्त्या व नगरसेविका शीतल म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येक केंद्रावर सद्यस्थितीत मिळत असलेले 下१००载 下ते载 下२००载 लसींची डोस वाढवून 下३००载 डोस देण्यात यावेत, 下१८载 下ते载 下३०载 पर्यंत 下तरूणांकरीता载 देखील लसीकरण सुरु करावे, त्यासाठी लसीकरणाची वेळ व केंद्रावरील कर्मचारी वर्ग वाढवावा, प्रबोधनकार ठाकरे 下नाट्यगृहातील载 लसीकरण केंद्रावर 下३०载 下ते载 下४४载 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरु करावे इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्याचे आमदार विलास पोतनीस यांनी लोकमतला सांगितले.
या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन काकाणी यांनी बोरिवली दहिसर परिसरात प्रत्येक केंद्रावर 下कोव्हिशील्ड载 लसीचे 下३००载 डोस देण्यात यावेत तसेच प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथे 下३०载 下ते载 下४४载 वयोगटातील 下नागरिकांकरता载 लसीकरण सुरू करण्यात यावे असे निर्देश दिले.
**----------------*-------------------------*****