वर्षभरात मुंबईचा चेहरा बदलणार.... काहीच करेक्शन करता येत नाही.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:14 AM2021-01-13T04:14:23+5:302021-01-13T04:14:23+5:30

वर्षभरात मुंबईचा चेहरा बदलणार 下टोकियोच्या载 धर्तीवर 下सिग्नल载 व्यवस्था 下राबवणार载 मनोहर कुंभेजकर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई शहराचा कायापालट ...

The face of Mumbai will change throughout the year .... nothing can be corrected ..... | वर्षभरात मुंबईचा चेहरा बदलणार.... काहीच करेक्शन करता येत नाही.....

वर्षभरात मुंबईचा चेहरा बदलणार.... काहीच करेक्शन करता येत नाही.....

Next

वर्षभरात मुंबईचा चेहरा बदलणार

下टोकियोच्या载 धर्तीवर 下सिग्नल载 व्यवस्था 下राबवणार载

मनोहर कुंभेजकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई शहराचा कायापालट होणार असून विकासाचे अनेक मोठे प्रकल्प 下राबवण्याचे载 नियोजन आहे. 下या载 शहराला चांगल्या सोयी-सुविधा 下देणं载 下हे载 下आम्हा载 दोन्ही 下पालकमंत्र्यांचं载 कर्तव्य आहे. यासाठी 下उपनगरचे载 下पालकमंत्री载 आदित्य ठाकरे व 下मी载 下या载 शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी कटिबद्ध आहोत असे 下ठोस载 आश्वासन मुंबई शहराचे 下पालकमंत्री载 下अस्लम载 下शेख载 यांनी 下लोकमतला载 下दिले.येणाऱ्या载 काळात 下ट्राफिकच्या载 समस्येवर उपाय 下म्हणून载 下टोकीयोच्या载 धर्तीवर 下सिग्नल载 व्यवस्था 下राबवणार载 असल्याची माहिती त्यांनी दिली.

下अस्लम载 下शेख载 यांच्या 下दालनात载 मुंबई 下विकासाबाबत载 मुंबई महानगरपालिकेचे उच्चपदस्थ अधिकारी व तज्ज्ञांच्या उपस्थितीत 下सादरीकरण载 करण्यात 下आले.यासंदर्भात载 त्यांनी सोशल 下मीडियावर载 व्हिडिओ 下देखिल载 जारी केला.

महानगपालिकेच्या प्रत्येक 下वाॅर्डमध्ये载 下पाच载 नवीन रस्ते, 下पाच载 नवीन शौचालये, दोन नवीन उड्डाणपुल, चार 下खाऊ载 गल्ली 下आणि载 जेवढे हेरिटेज परिसर 下आहेत载 तिथे 下पदपथ载 असे 下या载 विकासाचे 下स्वरुप载 असणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.

下या载 विकासाच्या प्रकल्पांच्या उभारणीसाठी महानगरपालिकेच्या 下निधीबरोबरच载 下सी.एस.आर载 निधीचा देखील मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येणार आहे. एकट्या डी-वाॅर्डमधील विकास प्रकल्पांसाठी जवळपास 下तीस载 कोटींचे नियोजन आहे. ज्यामध्ये गिरगाव, वरळी, महालक्ष्मी मंदीर, 下हाजी载 下हली载 येथील जास्त रहदारीचा परिसराचा समावेश आहे असे 下अस्लम载 下शेख载 म्हणाले.

पर्यटकांचा मोठ्या प्रमाणावर 下ओघ载 下असणाऱ्या载 पर्यटन स्थळांच्या 下सुशोभिकरणावर载 व 下सुविधांवर载 देखील 下भर载 दिला जाणार आहे. 下तसेच载 चर्चगेट रेल्वे 下स्थानकांसारख्या载 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांच्या बाहेरचा परिसर देखील सुशोभित करून मुंबईला 下एक载 सुंदर 下शहर载 बनविण्याचा मानस असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

-----*****************------

Web Title: The face of Mumbai will change throughout the year .... nothing can be corrected .....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.