बनावट फेसबुक अकाउंटप्रकरणी तपास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:08 AM2020-12-02T04:08:50+5:302020-12-02T04:08:50+5:30

मुंबई : खासदार अरविंद सावंत यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार करून त्याद्वारे पैशांची मागणी केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर ...

Fake Facebook account case under investigation | बनावट फेसबुक अकाउंटप्रकरणी तपास सुरू

बनावट फेसबुक अकाउंटप्रकरणी तपास सुरू

Next

मुंबई : खासदार अरविंद सावंत यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार करून त्याद्वारे पैशांची मागणी केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. सोमवारी सावंत यांनी याबाबत सायबर पोलिसांकड़े तक्रार दिली. त्यांच्या अर्जाआधारे सायबर पोलिसांनी फेसबुककडे बनावट खात्याशी संबंधित तपशिलाची मागणी केली असून त्याआधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Fake Facebook account case under investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.