परेलच्या टाटा कर्करोग रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये भडकली आग
By admin | Published: February 11, 2017 09:59 AM2017-02-11T09:59:36+5:302017-02-11T10:09:41+5:30
परेल येथील टाटा कर्करोग रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये आग भडकली असून, 4 फायर इंजिन आणि चार पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - परेल येथील टाटा कर्करोग रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये आग भडकली असून, 4 फायर इंजिन आणि चार पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. टाटा रुग्णालयात औषधांचा साठा केलेल्या भागामध्ये आग लागली असून, कोणीही जखमी झालेले नाही अशी माहिती टाटा रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिक-यांनी दिली.