जोगेश्वरी येथे राहत्या घराला आग 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 07:22 PM2019-06-05T19:22:36+5:302019-06-05T19:23:52+5:30

आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाला यश

Fire in Jogeshwari to house | जोगेश्वरी येथे राहत्या घराला आग 

जोगेश्वरी येथे राहत्या घराला आग 

googlenewsNext

मुंबई - जोगेश्वरी येथील एस व्ही रोडवर असलेल्या मीनल टॉवरमध्ये १४ व्या मजल्यावर राहत्या घरात आग लागली आहे. ही आगीची घटना आज सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली असून घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवानांचे पथक आणि पोलीस दाखल झाले आहेत. आग किरकोळ स्वरूपाची असून आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाला यश आलं आहे. या आगीत कोणीही जखमी झालेलं नसून आगीत घरातील वस्तूंचं नुकसान झालं आहे. 




Web Title: Fire in Jogeshwari to house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.