मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आपला 下जीव载 धोक्यात घालून आपल्या भागातील कोरोना 下मुक्तीसाठी载 अहोरात्र 下मेहनत载 करणाऱ्या,वेळ प्रसंगी 下पालिका载 मुख्यालयात बैठका, सभांना सहभागी होणाऱ्या 下आणि载 नागरिकांच्या सतत संपर्कात येणाऱ्या लोकप्रतिनिधींना 下लस载 देण्याचे महापालिकेचे धोरणच नाही. त्यामुळे 下पालिकेने载 下सदर载 प्रकरणी धोरणात्मक लवकर निर्णय घेऊन मुंबईतील सर्व लोकप्रतिनिधींनी 下कोविशिल्ड载 下लस载 लवकर द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या 下प्रभाग载 क्रमांक ७ च्या जेष्ठ 下नगरसेविका载 शीतल म्हात्रे यांनी एका पत्राद्वारे महापौर 下किशोरी载 पेडणेकर यांच्याकडे केली आहे. त्यांनी 下सदर载 下पत्राची载 प्रत 下पालिका载 आयुक्तांना 下सुद्धा载 दिली आहे. 下महापौरांशी载 下आपण载 संपर्क साधून आपली भूमिका त्यांना विषद केल्याचे 下नगरसेविका载 म्हात्रे यांनी 下सांगितले.लोकप्रतिनिधींना载 下लस载 दिल्यास नागरिकांच्या मनातली 下लसीकरणाची载 भीती कमी होईल 下आणि载 अनेक नागरिक 下लस载 घेण्यासाठी पुढे येतील असे 下मत载 शीतल म्हात्रे यांनी 下लोकमतकडे载 व्यक्त केले.
याप्रकरणी महापौर 下किशोरी载 पेडणेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची भूमिका समजू शकली नाही.
-------------------*--**---------