15 Mar, 19 09:42 AM
मुख्यमंत्री सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल, जखमींची विचारपूस करणार
15 Mar, 19 07:59 AM
सीएसएमटी पूल दुर्घटनेची सकाळची छायाचित्रं
15 Mar, 19 12:08 AM
आझाद मैदान पोलीस ठाण्यात मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर भारतीय दंड विधान 304 ए अंतर्गत गुन्हा दाखल
14 Mar, 19 11:55 PM
पेंग्विन, नाईट लाईफकडे लक्ष देण्यापेक्षा सर्वसामान्य माणसांचा जीव वाचवा- नितेश राणे
14 Mar, 19 11:39 PM
मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची, जखमींना 50 हजारांची मदत जाहीर
14 Mar, 19 11:19 PM
घडलेली घटना दु:खद; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रशासनानं पावलं उचलणं आवश्यक- सचिन तेंडुलकर
14 Mar, 19 11:10 PM
रेल्वेमंत्री ट्विटरवरुन टिमकी वाजवतील आणि जबाबदारी झटकतील - राज ठाकरे
14 Mar, 19 11:04 PM
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत विचार करु
पूल दुर्घटनेची चौकशी करुन कोणी दोषी असल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत विचार करु, असे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
14 Mar, 19 10:41 PM
जखमींची नावे
1. सोनाली नवले (30 वर्ष) 2. अध्वित नवले 3. राजेंद्र नवले (33 वर्ष) 4. राजेश लोखंडे (39 वर्ष) 5. तुकाराम येडगे (39 वर्ष) 6. जयेश अवलानी (46 वर्ष) 7. मोहन कायगडे (40 वर्ष) 8. महेश शेरे 9. अजय पंडित (31 वर्ष) 10. हर्षदा वाघळे (35 वर्ष) 11. विजय भागवत (42 वर्ष) 12. निलेश पाटावकर 13. परशुराम पवार 14. मुंबलिक जैसवाल 15. मोहन मोझाडा (43 वर्ष) 16. आयुषी रांका (30 वर्ष) 17. सिराज खान 18. राम कुपरेजा (59 वर्ष) 19. राजेदास दास (23 वर्ष) 20. सुनील गिर्लोटकर (39 वर्ष) 21. अनिकेत अनिल जाधव (19 वर्ष) 22. अभिजीत माना (31 वर्ष) 23. राजकुमार चावला (49 वर्ष) 24. सुभाष बॅनर्जी (37 वर्ष) 25. रवी लगेशेट्टी (40 वर्ष) 26. नंदा विठ्ठल कदम (56 वर्ष) 27. राकेश मिश्रा (40 वर्ष) 28. अत्तार खान (45 वर्ष) 29. सुजय माझी (28 वर्ष) 30. कानुभाई सोलंखी (47 वर्ष) 31. दीपक पारेख .
14 Mar, 19 10:40 PM
मृतांची नावे
1. अपुर्वा प्रभू (35 वर्ष) 2. रंजना तांबे (40 वर्ष) 3. जाहीद सिराज खान (32 वर्ष) 4. भक्ती शिंदे (40 वर्ष) 5. तपेंद्र सिंह (35 वर्ष)
14 Mar, 19 10:34 PM
महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी जखमींची भेट घेतली
14 Mar, 19 10:33 PM
'स्ट्रक्चरल ऑडिटरवर खुनाचा गुन्हा दाखल करा'
या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर भारतीय दंड विधान कलम 302 अन्वये गुन्हे दाखल करायला हवेत, अशी मागणी काँग्रेस नेते मिलिंद देवरा केली आहे.
14 Mar, 19 10:27 PM
कठोर कारवाई केली जाईल - सुभाष देसाई
मुंबईत यापूर्वी पूल दुर्घटना घडल्यानंतर शासनाने गंभीर दखल घेत स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. मात्र तरीही अशी दुर्घटना घडते. या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कुणालाही सोडलं जाणार नाही, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
14 Mar, 19 10:21 PM
दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश - मुख्यमंत्री
14 Mar, 19 09:56 PM
एनडीआरएफची टीम दाखल
14 Mar, 19 09:54 PM
या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत - मुख्यमंत्री
14 Mar, 19 09:51 PM
ज्या इंजिनिअरने हे ऑडिट केले त्याच्यावर कारवाई व्हायला हवी - राज पुरोहित
14 Mar, 19 09:33 PM
14 Mar, 19 09:24 PM
पूल १०० टक्के धोकादायक स्थितीत नव्हता : विनोद तावडे
14 Mar, 19 09:03 PM
या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाल्याचे समजते
14 Mar, 19 09:01 PM
मृतांची नावे...
अपूर्वा प्रभू (वय ३५), रंजना तांबे (वय ४०), झाहीद शिराज खान
14 Mar, 19 08:58 PM
मृतांमध्ये जीटी रुग्णालायातील दोन नर्स
मुंबईः 'सीएसएमटी' पूल दुर्घटनेतील मृतांमध्ये जीटी रुग्णालायातील दोन नर्स असल्याची माहिती मिळते.
14 Mar, 19 08:54 PM
14 Mar, 19 08:53 PM
या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू, 34 जण जखमी
14 Mar, 19 08:51 PM
जखमींना सेंट जॉर्ज, जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
14 Mar, 19 08:47 PM
14 Mar, 19 08:47 PM
दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, 23 जण जखमी
14 Mar, 19 08:46 PM
14 Mar, 19 08:45 PM
मदत कार्य सुरू
14 Mar, 19 08:43 PM
14 Mar, 19 08:40 PM
अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी बचावकार्यासाठी
14 Mar, 19 08:39 PM