लालबाग गणेशोत्सव मंडळाच्या माजी अध्यक्षाची आत्महत्या

By Admin | Published: February 27, 2016 03:08 AM2016-02-27T03:08:51+5:302016-02-27T03:08:51+5:30

लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे े(गणेशगल्ली) माजी अध्यक्ष नितीन सरमळकर (४९) यांनी लालबागच्या मेघवाडीतील राहत्या घरी शुक्रवारी दुपारी गळफास घेऊन

Former president of Lalbagh Ganeshotsav Mandal suicides | लालबाग गणेशोत्सव मंडळाच्या माजी अध्यक्षाची आत्महत्या

लालबाग गणेशोत्सव मंडळाच्या माजी अध्यक्षाची आत्महत्या

googlenewsNext

मुंबई:लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे े(गणेशगल्ली) माजी अध्यक्ष नितीन सरमळकर (४९) यांनी लालबागच्या मेघवाडीतील राहत्या घरी शुक्रवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. आजारपणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाउल उचलल्याची माहिती काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक दिलीप उगळे यांनी दिली. सुसाइÞड नोटमध्ये त्यांनी मधुमेहाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद घेत चौकशी सुरू केली आहे, असे उगळे यांनी सांगितले. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह जेजे रूग्णालयात पाठविण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

Web Title: Former president of Lalbagh Ganeshotsav Mandal suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.