मुंबई : राज्यातील बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.१२ नोव्हेंबर : सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड१३ नोव्हेंबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, पुणे, परभणी, हिंगोली१४ नोव्हेंबर : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली१५ नोव्हेंबर : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, नाशिक.
राज्यात चार दिवस पावसाची शक्यता; मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हवामान खात्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 6:40 AM