लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई- अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघातील भाजपा आमदार अमित साटम यांनी पालिकेचा भार हलका करत गेल्या दोन दिवसात 2000 झोपडपट्टी 下धारकांचे载 मोफत लसीकरण केले. 下तर载 आतापर्यंत येथील विविध गृहनिर्माण सोसायटी 下तील载 15000 नागरिकांचे मोफत लसीकरण केल्याची माहिती त्यांनी लोकमतला दिली. 下या载 मतदार संघातील वयोगट 18 पुढील 下झोपडपट्टीधारकांचे载 मोफत लसीकरण 下देखिल载 लवकर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
जुहू येथील 下विद्यानिधी载 शाळेत येथे दोन दिवसांत विनामूल्य खासगी लसीकरण शिबिर आयोजित केले होते. 下जेजेसी载 जुहू बीच आणि 下जेआयओ载 (जुहू -सांताक्रूझ) यांनी 下लस载 下प्रायोजित载 केली होती अशी माहिती त्यांनी दिली. याव्यतिरिक्त
अंधेरीत भाजपा 下नगरसेवकांमार्फत载 ठिकठिकाणी लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून यामधून 下देखिल载 नागरिकांचे लसीकरण सुरू असल्याचे आमदार अमित साटम म्हणाले.
---------------**-**-------------- - -