...तर मंत्रालयात घुसून आंदोलन करू - अतुल भातखळकर
आपल्या गलथान कारभारामुळे संपूर्ण राज्यातील वीज ग्राहकांना भरमसाट वीज बिले अदा करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने येत्या तीन दिवसांत वीज बिलात सवलतीचा निर्णय घेतला नाही तर मंत्रालयात घुसून आंदोलन करू, असा इशारा भाजपचे मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी या वेळी महाविकास आघाडी सरकारला दिला.