सिद्धिविनायकाच्या चरणी सात लाखांचा सोन्याचा मुकुट

By admin | Published: July 6, 2017 06:55 AM2017-07-06T06:55:34+5:302017-07-06T06:55:34+5:30

श्री सिद्धिविनायकाच्या चरणी एका भाविकाने ७ लाख ६६ हजार किमतीचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. २ जुलै रोजी अर्पण केलेल्या

Gold crown of seven lakhs on the stage of completion of the achievement | सिद्धिविनायकाच्या चरणी सात लाखांचा सोन्याचा मुकुट

सिद्धिविनायकाच्या चरणी सात लाखांचा सोन्याचा मुकुट

Next

मुंबई : श्री सिद्धिविनायकाच्या चरणी एका भाविकाने ७ लाख ६६ हजार किमतीचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. २ जुलै रोजी अर्पण केलेल्या १८ कॅरेटच्या या मुकुटाचे वजन ३८३.७२० ग्रॅम इतके आहे. मुकुट अर्पण करणाऱ्या या भक्ताने आपले नाव गुप्त ठेवले आहे. श्रीचरणी अर्पण करण्यात आलेल्या या मुकुटाची सध्या सोशल मीडियावर जोरात चर्चा आहे.
सिद्धिविनायकाच्या चरणी भाविक नेहमीच मौल्यवान वस्तू अर्पण करत असतात. भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या आभूषणांचा गुढीपाडवा आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी लिलावही केला जातो.

Web Title: Gold crown of seven lakhs on the stage of completion of the achievement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.