पदवी प्रवेश प्रक्रिया: दुसऱ्या गुणवत्ता यादीतही कला शाखेचा कटऑफ वधारलेलाच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 04:50 AM2019-06-21T04:50:37+5:302019-06-21T04:50:44+5:30
पारंपरिक, सेल्फ फायनान्समध्येही फारसा फरक नाही
मुंबई : पदवी प्रवेशांसाठी कला शाखेचा कटऑफ यंदा दुसऱ्या यादीतही चढाच राहिला. मुंबई विद्यापीठाशी संलग्न सुमारे ७०० हून अधिक महाविद्यालयांतील प्रथम वर्ष पदवीच्या बीए, बी.कॉम, बीएसस्सी, बीएएफ, बीएमएम आदी अनुदानित व स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांची दुसरी गुणवत्ता यादी महाविद्यालयांनी गुरुवारी जाहीर केली. यादीत पारंपरिक, बीएमएस, बीएमएम, बीएएफ यांसारख्या सेल्फ फायनान्सच्या कटऑफमध्येही विशेष घसरण झाली नाही. पहिल्या यादीप्रमाणेच दुसऱ्यातही कटऑफ नव्वद टक्क्यांपुढे असल्याने कला शाखेसाठी चुरस कायम आहे.
महाविद्यालयांतील दुसऱ्या गुणवत्ता यादीचे कटऑफ
एच. आर. महाविद्यालय
बी.कॉम - ९३. ६० %
बीएमएस
बी.कॉम -९४.८०%
सायन्स -८९.२०%
आर्ट्स -८८.२० %
बीएमएम
बीकॉम - ९२.६१ %
सायन्स - ८९.६० %
आर्ट्स - ९०.६%
बीएफएम - ९३.०७%
बीबीआय - ८७.६९ %
आर. ए. पोदार महाविद्यालय
बीएमएस
कॉमर्स- ९३.८ %
आर्ट्स - ८३.१७ %
सायन्स - ९०.२० %
एफवाय बी.कॉम
- ९१.५४ %
विल्सन महाविद्यालय
बीएमएस
आर्ट्स - ७६%
कॉमर्स- ९०%
सायन्स - ८५.५ %
बीएमएम
आर्ट्स - ८९.८३%
कॉमर्स- ९१.६%
सायन्स - ८३.२%
बीएफएफ - ८७.५४%
एफवाय बीए - ८०%
एन. एम. महाविद्यालय
बी.कॉम - ९०%
बीएफ - ९५.२० %
बीएफएम - ९४ %
मिठीबाई महाविद्यालय
एफवाय बी.कॉम - ८५%
एफवाय बीएससी - ६०%
बीएमएस -
कॉमर्स - ९५.२०%
आर्ट्स - ८६.५०%
सायन्स - ८९.८०%
रुईया महाविद्यालय
बीएमएम
आर्ट्स - ८९.७५ %
कॉमर्स - ९१%
सायन्स - ८७.८%
बीएससी (बायोटेक) - ९१%
बीएससी - (सीएस) - ७९%
बीएससी - ८३.२%
वझे केळकर महाविद्यालय
बी.कॉम - ८६.६२%
बीए - ८८.१५ %
बीएससी - ७४.७७%
बीएफ - ८४.५%
बीएससी (बायोटेक ) - ७८.२%
झेविअर्स महाविद्यालय
बीए - ९२%
बीएमएम - ८१.७३ %
बीएमएस - ७७.९७ %