मुंबई : पदवी प्रवेशांसाठी कला शाखेचा कटऑफ यंदा दुसऱ्या यादीतही चढाच राहिला. मुंबई विद्यापीठाशी संलग्न सुमारे ७०० हून अधिक महाविद्यालयांतील प्रथम वर्ष पदवीच्या बीए, बी.कॉम, बीएसस्सी, बीएएफ, बीएमएम आदी अनुदानित व स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांची दुसरी गुणवत्ता यादी महाविद्यालयांनी गुरुवारी जाहीर केली. यादीत पारंपरिक, बीएमएस, बीएमएम, बीएएफ यांसारख्या सेल्फ फायनान्सच्या कटऑफमध्येही विशेष घसरण झाली नाही. पहिल्या यादीप्रमाणेच दुसऱ्यातही कटऑफ नव्वद टक्क्यांपुढे असल्याने कला शाखेसाठी चुरस कायम आहे.महाविद्यालयांतील दुसऱ्या गुणवत्ता यादीचे कटऑफएच. आर. महाविद्यालयबी.कॉम - ९३. ६० %बीएमएसबी.कॉम -९४.८०%सायन्स -८९.२०%आर्ट्स -८८.२० %बीएमएमबीकॉम - ९२.६१ %सायन्स - ८९.६० %आर्ट्स - ९०.६%बीएफएम - ९३.०७%बीबीआय - ८७.६९ %आर. ए. पोदार महाविद्यालयबीएमएसकॉमर्स- ९३.८ %आर्ट्स - ८३.१७ %सायन्स - ९०.२० %एफवाय बी.कॉम- ९१.५४ %विल्सन महाविद्यालयबीएमएसआर्ट्स - ७६%कॉमर्स- ९०%सायन्स - ८५.५ %बीएमएमआर्ट्स - ८९.८३%कॉमर्स- ९१.६%सायन्स - ८३.२%बीएफएफ - ८७.५४%एफवाय बीए - ८०%एन. एम. महाविद्यालयबी.कॉम - ९०%बीएफ - ९५.२० %बीएफएम - ९४ %मिठीबाई महाविद्यालयएफवाय बी.कॉम - ८५%एफवाय बीएससी - ६०%बीएमएस -कॉमर्स - ९५.२०%आर्ट्स - ८६.५०%सायन्स - ८९.८०%रुईया महाविद्यालयबीएमएमआर्ट्स - ८९.७५ %कॉमर्स - ९१%सायन्स - ८७.८%बीएससी (बायोटेक) - ९१%बीएससी - (सीएस) - ७९%बीएससी - ८३.२%वझे केळकर महाविद्यालयबी.कॉम - ८६.६२%बीए - ८८.१५ %बीएससी - ७४.७७%बीएफ - ८४.५%बीएससी (बायोटेक ) - ७८.२%झेविअर्स महाविद्यालयबीए - ९२%बीएमएम - ८१.७३ %बीएमएस - ७७.९७ %
पदवी प्रवेश प्रक्रिया: दुसऱ्या गुणवत्ता यादीतही कला शाखेचा कटऑफ वधारलेलाच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 4:50 AM