ग्रामपंचायत निवडणूक; प्रारूप मतदार यादी १ डिसेंबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:19 AM2020-11-22T09:19:02+5:302020-11-22T09:19:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील १४ हजार २३३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १ डिसेंबरला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध ...

Gram Panchayat elections; Draft voter list on 1st December | ग्रामपंचायत निवडणूक; प्रारूप मतदार यादी १ डिसेंबरला

ग्रामपंचायत निवडणूक; प्रारूप मतदार यादी १ डिसेंबरला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील १४ हजार २३३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १ डिसेंबरला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर ७ डिसेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर १० डिसेंबरला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी शनिवारी दिली. विधानसभा मतदारसंघाच्या २५ सप्टेंबरला अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येतील.

Web Title: Gram Panchayat elections; Draft voter list on 1st December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.