खुशखबर..! आत्ताच करा प्लॅनिंग, 2018 मध्ये तब्बल 16 लाँग विकेंडची ट्रीट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 06:04 AM2017-11-09T06:04:28+5:302017-11-09T06:51:09+5:30

2017 प्रमाणे 2018 मध्येही सर्वांना अशा सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे. 2018 मध्ये तब्बल 16 लाँग विकेंडची ट्रीट सर्वांना मिळणार आहे.

Here are the long weekends in India 2018; plan your vacations now! | खुशखबर..! आत्ताच करा प्लॅनिंग, 2018 मध्ये तब्बल 16 लाँग विकेंडची ट्रीट

खुशखबर..! आत्ताच करा प्लॅनिंग, 2018 मध्ये तब्बल 16 लाँग विकेंडची ट्रीट

googlenewsNext

मुंबई : यंदाचे वर्ष सुट्ट्यांच्या बाबतीत सर्वांसाठी लाभदायी ठरले. सण आणि सणांना लागून विकेंड आल्याने सर्वांनाच ब-याच सुट्ट्या मिळाल्या. 2017 प्रमाणे 2018 मध्येही सर्वांना अशा सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे. 2018 मध्ये तब्बल 16 लाँग विकेंडची ट्रीट सर्वांना मिळणार आहे. या लाँग विकेंडचा सर्वांना फायदा होणार असून, त्यासाठी आत्ताच प्लॅन तयार करून ठेवा....

असे आहेत लाँग विकेंड
जानेवारी
२० जानेवारी- शनिवार
२१ जानेवारी- रविवार
२२ जानेवारी- वसंत पंचमी (सोमवार)
जानेवारीतील दुसरा लाँग विकेंड
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन (शुक्रवार)
२७ जानेवारी - शनिवार
२८ जानेवारी - रविवार
फेब्रुवारी
१० फेब्रुवारी - शनिवार
११ फेब्रुवारी - रविवार
१२ फेब्रुवारी - महाशिवरात्री (सोमवार)
मार्च
१ मार्च - होळी (गुरुवार)
२ मार्च - धूलिवंदन (शुक्रवार)
३ मार्च - शनिवार
४ मार्च - रविवार
मार्चमधील दुसरा लाँग विकेंड
२९ मार्च - महावीर जयंती (गुरुवार)
३० मार्च - गुडफ्रायडे (शुक्रवार)
३१ मार्च - शनिवार
१ एप्रिल - रविवार
एप्रिल
२८ एप्रिल - शनिवार
२९ एप्रिल - रविवार
३० एप्रिल - बुद्ध पौर्णिमा (सोमवार)
१ मे - कामगार दिन (मंगळवार)
जून
१५ जून - ईद (गुरुवार)
१६ जून - शनिवार
१७ जून - रविवार
आॅगस्ट
२२ आॅगस्ट - बकरी ईद (बुधवार)
२३ आॅगस्ट - ही सुट्टी घेतल्यास ५ दिवसांची सुट्टी (गुरुवार).
२४ आॅगस्ट - ओणम (शुक्रवार)
२५ आॅगस्ट - शनिवार
२६ आॅगस्ट - रक्षाबंधन (रविवार)
सप्टेंबर
१ सप्टेंबर - शनिवार
२ सप्टेंबर - रविवार
३ सप्टेंबर - जन्माष्टमी (सोमवार)
सप्टेंबरमधील दुसरा लाँग विकेंड
१३ सप्टेंबर - गणेश चतुर्थी (गुरुवार)
१४ सप्टेंबर - एक दिवस सुट्टी घेता येईल (शुक्रवार).
१५ सप्टेंबर - शनिवार
१६ सप्टेंबर - रविवार
सप्टेंबर, आॅक्टोबरमधील विकेंड
२९ सप्टेंबर - शनिवार
३० सप्टेंबर - रविवार
१ आॅक्टोबर - सोमवारी लाँग विकेंडसाठी सुट्टी घेता येईल.
२ आॅक्टोबर- गांधी जयंती (मंगळवार)
आॅक्टोबरमधील दुसरा लाँग विकेंड
१८ आॅक्टोबर - रामनवमी (गुरुवार)
१९ आॅक्टोबर - दसरा (शुक्रवार)
२० आॅक्टोबर - शनिवार
२१ आॅक्टोबर - रविवार
नोव्हेंबरमध्ये वर्षातील सर्वांत मोठा विकेंड
३ नोव्हेंबर - शनिवार
४ नोव्हेंबर - रविवार
५ नोव्हेंबर - सोमवार (धनत्रयोदशी)
६ नोव्हेंबर - मंगळवार
७ नोव्हेंबर - लक्ष्मीपूजन (बुधवार)
८ नोव्हेंबर - पाडवा (गुरुवार)
९ नोव्हेंबर - भाऊबीज (शुक्रवार)
१० नोव्हेंबर - शनिवार
११ नोव्हेंबर- रविवार
डिसेंबर
२२ डिसेंबर - शनिवार
२३ डिसेंबर - रविवार
२४ डिसेंबर - सोमवार
(लाँग विकेंडसाठी सुट्टी घेता येईल.)
२५ डिसेंबर - नाताळ
(मंगळवार)

Web Title: Here are the long weekends in India 2018; plan your vacations now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.