मुंबई : यंदाचे वर्ष सुट्ट्यांच्या बाबतीत सर्वांसाठी लाभदायी ठरले. सण आणि सणांना लागून विकेंड आल्याने सर्वांनाच ब-याच सुट्ट्या मिळाल्या. 2017 प्रमाणे 2018 मध्येही सर्वांना अशा सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे. 2018 मध्ये तब्बल 16 लाँग विकेंडची ट्रीट सर्वांना मिळणार आहे. या लाँग विकेंडचा सर्वांना फायदा होणार असून, त्यासाठी आत्ताच प्लॅन तयार करून ठेवा....
असे आहेत लाँग विकेंडजानेवारी२० जानेवारी- शनिवार२१ जानेवारी- रविवार२२ जानेवारी- वसंत पंचमी (सोमवार)जानेवारीतील दुसरा लाँग विकेंड२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन (शुक्रवार)२७ जानेवारी - शनिवार२८ जानेवारी - रविवारफेब्रुवारी१० फेब्रुवारी - शनिवार११ फेब्रुवारी - रविवार१२ फेब्रुवारी - महाशिवरात्री (सोमवार)मार्च१ मार्च - होळी (गुरुवार)२ मार्च - धूलिवंदन (शुक्रवार)३ मार्च - शनिवार४ मार्च - रविवारमार्चमधील दुसरा लाँग विकेंड२९ मार्च - महावीर जयंती (गुरुवार)३० मार्च - गुडफ्रायडे (शुक्रवार)३१ मार्च - शनिवार१ एप्रिल - रविवारएप्रिल२८ एप्रिल - शनिवार२९ एप्रिल - रविवार३० एप्रिल - बुद्ध पौर्णिमा (सोमवार)१ मे - कामगार दिन (मंगळवार)जून१५ जून - ईद (गुरुवार)१६ जून - शनिवार१७ जून - रविवारआॅगस्ट२२ आॅगस्ट - बकरी ईद (बुधवार)२३ आॅगस्ट - ही सुट्टी घेतल्यास ५ दिवसांची सुट्टी (गुरुवार).२४ आॅगस्ट - ओणम (शुक्रवार)२५ आॅगस्ट - शनिवार२६ आॅगस्ट - रक्षाबंधन (रविवार)सप्टेंबर१ सप्टेंबर - शनिवार२ सप्टेंबर - रविवार३ सप्टेंबर - जन्माष्टमी (सोमवार)सप्टेंबरमधील दुसरा लाँग विकेंड१३ सप्टेंबर - गणेश चतुर्थी (गुरुवार)१४ सप्टेंबर - एक दिवस सुट्टी घेता येईल (शुक्रवार).१५ सप्टेंबर - शनिवार१६ सप्टेंबर - रविवारसप्टेंबर, आॅक्टोबरमधील विकेंड२९ सप्टेंबर - शनिवार३० सप्टेंबर - रविवार१ आॅक्टोबर - सोमवारी लाँग विकेंडसाठी सुट्टी घेता येईल.२ आॅक्टोबर- गांधी जयंती (मंगळवार)आॅक्टोबरमधील दुसरा लाँग विकेंड१८ आॅक्टोबर - रामनवमी (गुरुवार)१९ आॅक्टोबर - दसरा (शुक्रवार)२० आॅक्टोबर - शनिवार२१ आॅक्टोबर - रविवारनोव्हेंबरमध्ये वर्षातील सर्वांत मोठा विकेंड३ नोव्हेंबर - शनिवार४ नोव्हेंबर - रविवार५ नोव्हेंबर - सोमवार (धनत्रयोदशी)६ नोव्हेंबर - मंगळवार७ नोव्हेंबर - लक्ष्मीपूजन (बुधवार)८ नोव्हेंबर - पाडवा (गुरुवार)९ नोव्हेंबर - भाऊबीज (शुक्रवार)१० नोव्हेंबर - शनिवार११ नोव्हेंबर- रविवारडिसेंबर२२ डिसेंबर - शनिवार२३ डिसेंबर - रविवार२४ डिसेंबर - सोमवार(लाँग विकेंडसाठी सुट्टी घेता येईल.)२५ डिसेंबर - नाताळ(मंगळवार)