तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:18 AM2020-11-22T09:18:34+5:302020-11-22T09:18:34+5:30

मुंबई : आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी स्मरण दिनानिमित्त २० नोव्हेंबर रोजी त्यांच्यावरील अत्याचाराविरोधात आवाज उठवून हक्कासाठी लढणाऱ्या एलजीबीटीच्या महाराष्ट्र अध्यक्षा प्रिया ...

Honoring those who work for third parties | तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्यांचा सत्कार

तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्यांचा सत्कार

Next

मुंबई : आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी स्मरण दिनानिमित्त २० नोव्हेंबर रोजी त्यांच्यावरील अत्याचाराविरोधात आवाज उठवून हक्कासाठी लढणाऱ्या एलजीबीटीच्या महाराष्ट्र अध्यक्षा प्रिया पाटील तसेच किन्नर माँ एक सामाजिक संस्था व इतर संस्थांच्या १५ प्रतिनिधींंचा मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते शुक्रवारी पोलीस आयुक्तालयात सत्कार करण्यात आला.

Web Title: Honoring those who work for third parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.