Join us

तोट्यातील एसटीला बळ देणार तरी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 02:11 IST

एसटीचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. या सेवेचे तोट्यातील चाक आणखी रूतल्याचे

एसटीचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. या सेवेचे तोट्यातील चाक आणखी रूतल्याचे यातून स्पष्ट झाले. खडखडाट करणाऱ्या गाड्या, दुरूस्ती-देखभालीकडे होणारे दुर्लक्ष, आगारांची दयनीय अवस्था, आधुनिक तंत्राच्या वापरातील अनास्था, खासगीकरणातून सेवा सुधारण्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे एकेकाळी सर्वांची लाडकी असलेली लापरी सध्या गचके खाताना दिसते. ती सुधारावी, यासाठी नेमके काय करायला हवे? सध्याच्या रचनेत चुकतेय कुठे? यावरील तुमचे मत रविवारपर्यंत आम्हाला कळवा.येथे साधा संपर्कलोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेड,तिसरा मजला, पारिजात हाउस,आपटे इंडस्ट्रियल इस्टेट, आॅप. डॉ. ई. मोझेस रोड, लक्ष्मीनरसिंग पप्पन मार्ग, वरळी सर्कल, मुंबई -४०००१८टेलिफोन क्रमांक :+९१ २२ २४९० ८८ ५३/५४/५६ 

टॅग्स :ट्रॅव्हल टिप्समुंबई