Join us

Postal to EVM मतांमध्ये इतका ट्रेंड बदलला कसा?; वरूण सरदेसाईंनी आकडेवारीच मांडली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 1:54 PM

प्रत्येक जागेवर मविआ उमेदवारांची पोस्टल मते आणि ईव्हीएम मतांमध्ये  ५ ते १५ टक्क्यांची घट दिसते आणि महायुती उमेदवारांच्या मतांमध्ये ५ ते १५ टक्के मते वाढतात हे कशी..? अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४वरुण सरदेसाईईव्हीएम मशीनमतदानमहाविकास आघाडीमहायुतीभारतीय निवडणूक आयोग