Join us

मला प्रियकराबरोबरच राहायचे आहे... न्यायालय म्हणाले काही वेळ वाट पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 7:08 AM

संबंधित मुलीचा प्रियकर २० वर्षांचा आहे. कायद्याने मुलाचे विवाहाचे वय २१ वर्षे आहे. त्यामुळे मी एक वर्ष वाट पाहीन, पण त्याच्याबरोबरच राहीन, पालकांबरोबर नाही, असे न्यायालयाला सांगितले.

टॅग्स :न्यायालयरिलेशनशिप