Join us

जेएमडी मेडिकोच्या आर्थोरेक्समुळे मिळणार वेदनामुक्ती

By admin | Published: June 20, 2017 5:39 AM

देशातील १ कोटी ८० हजार नागरिक आर्थरायटीस म्हणजे संधीवाताने ग्रस्त आहेत. यापैकी काहींचे वय २५हूनही कमी आहे, तर महिलांमध्ये या व्याधीचे प्रमाण वाढत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशातील १ कोटी ८० हजार नागरिक आर्थरायटीस म्हणजे संधीवाताने ग्रस्त आहेत. यापैकी काहींचे वय २५हूनही कमी आहे, तर महिलांमध्ये या व्याधीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आता जेएमडी मेडिकोने पुढाकार घेऊन संधीवातापासून मुक्ती मिळवून देण्याचा निर्धार केला आहे.जेएमडी मेडिकोची सर्व उत्पादने ही १०० टक्के वनौषधींपासून बनवली असल्याने त्यांचे दुष्परिणाम होत नाहीत. ही कंपनी १०० टक्के हर्बल उत्पादनांसाठीचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. भारतातून आर्थरायटीसचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी कंपनीने आपल्या उत्पादनांच्या किमतीही ग्राहकांना परवडतील अशा ठेवल्या आहेत. आर्थोरेक्स तेलाच्या ६० मिली पॅकची किंमत १२० रुपये आहे. तर आर्थोरेक्स क्रीमच्या ३० ग्रॅमच्या पॅकची किंमत ९० रुपये आहे. आर्थोरेक्सच्या १० टॅबलेट्सच्या पॅकची किंमत १८० रुपये आहे. ही उत्पादने जवळच्या औषधांच्या दुकानात सहज उपलब्ध आहेत. तसेच, कंपनीच्या संकेतस्थळावरही आॅनलाइन उपलब्ध आहेत.‘लोकमत ऊर्जा समिट २०१७’मध्ये ऊर्जा क्षेत्राचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ऊर्जा संवर्धनासह पर्यावरण संवर्धनाबाबतच्या उल्लेखनीय मुद्द्यांवर समिटमध्ये भाष्य करण्यात आले. समिटद्वारे नागरिकांमध्ये ऊर्जेविषयी करण्यात आलेली जनजागृती नोंद घेण्यासारखी आहे. भविष्यातील ऊर्जा क्षेत्राचा आढावा आणि ऊर्जा बचतीबाबतची जबाबदारी या दोन मुद्द्यांना समिटमध्ये प्रामुख्याने स्थान देण्यात आले. मुख्यत: ऊर्जा क्षेत्राच्या विकासावर भर देण्यात आल्याने समिट कौतुकास्पद आहे.- राजाराम माने, महासंचालक, महाऊर्जा