लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई--मुंबईत 58455 सक्रीय कोरोना रुग्ण असतांना त्यापैकी 5063 रुग्ण 下हे载 下के载 पश्चिम वॉर्ड मध्ये आहे. सध्या 下या载 वॉर्ड मध्ये असलेल्या 5063 सक्रीय कोरोना रुग्णांपैकी 95 टक्के रुग्ण 下हे载 इमारतींमधील असून 5 टक्के रूग्ण 下हे载 下झाेपडपटीमधील载 आहेत.
पश्चिम उपनगरातील विलेपार्ले पश्चिम,अंधेरी पश्चिम व जोगेश्वरी पश्चिम मिळून सुमारे 10 लाखांच्या आसपास पालिकेचा 下के载 पश्चिम वॉर्ड आहे. 下या载 वॉर्ड मध्ये सध्या 5063 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. लोखंडवाला आणि टाटा कंपाउंड परिसरात जास्त रुग्ण 下आहेत.के载 पश्चिम 下वॉर्डचे载 वैद्यकीय आरोग्य अधिकारी 下डॉ.अजित载 पांपटवार यांनी लोकमतला 下ही载 माहिती दिली.
सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील 244 प्रतिबंधित इमारती आणि 1370 प्रतिबंधित फ्लॅट्स सील करण्यात आले आहेत. 下तर载 गेल्या महिनाभरात येथील कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी येथील हॉटेल्स,मॉल्स,चित्रपटगृह,सरकारी कार्यलयातील नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली.या चाचणीत अंदाजे 120 कोरोना रुग्ण आढळून आले अशी माहिती 下डॉ.अजित载 पांपटवार यांनी दिली.
येथील प्रतिबंधित इमारतीत पालिकेतर्फे आरोग्य शिबिर आणि कोरोना चाचणीचे आयोजन करण्यात येते,तर 下प्रतिबाधित载 इमारतीत सॅनिटायझेशन व सामुदायिक शौचालयांच्या ठिकाणी सॅनिटायझेशन करण्यात येते अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान 下के载 पश्चिम वॉर्ड तर्फे कोरोना रुग्णांना हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध करून देण्यात येत असून येथील वॉर रूम 24 तास सुरू 下आहे.नागरिकांनी载 下पॅनिक载 होऊ नये तसेच सतत मास्क लावणे,सोशल 下डिस्टनसिंग载 ठेवणे,हात धुणे 下या载 त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करून पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन विश्वास मोटे यांनी केले आहे.
------------------**** * * *