शेवटची सीएसटी - वाशी लोकल रात्री ११.२0 वा.
By admin | Published: April 8, 2016 02:25 AM2016-04-08T02:25:04+5:302016-04-08T02:25:04+5:30
येत्या शनिवारी मध्यरात्री सीएसटी ते पनवेल, तसेच ठाणे ते वाशी, बेलापूर, पनवेल मार्गावर डीसी ते एसी परावर्तन मध्य रेल्वेकडून केले जाणार आहे.
मुंबई : येत्या शनिवारी मध्यरात्री सीएसटी ते पनवेल, तसेच ठाणे ते वाशी, बेलापूर, पनवेल मार्गावर डीसी ते एसी परावर्तन मध्य रेल्वेकडून केले जाणार आहे. पहाटे साडे सहा वाजेपर्यंत हे काम चालणार असून, यासाठी ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेतला जाईल. या कामासाठी हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील शनिवारी रात्री शेवटच्या आणि रविवारी पहाटेच्या लोकल वेळेत बदल करण्यात आले आहेत.
> १0 एप्रिल रोजी हार्बरवरील पहाटेच्या पहिल्या लोकल
डाऊन मार्ग
सीएसटी ते पनवेल - स.६.२८ वा
सीएसटी ते अंधेरी - स.६.४0 वा
अप मार्ग
पनवेल ते सीएसटी - स.६.३५ वा
बेलापूर ते सीएसटी - स. ६.४१ वा
वाशी ते सीएसटी विशेष - स.६.३0 वा.
वान्द्रे ते सीएसटी - स.६.१0 वा
अंधेरी ते सीएसटी - स.६.१८ वा.
> ९ एप्रिल -हार्बरवरील
रात्री शेवटच्या लोकल
डाऊन मार्ग
सीएसटी ते पनवेल - रात्री २२.४९ वा
सीएसटी ते वाशी - रात्री २३.२0 वा
सीएसटी ते अंधेरी - रात्री २३.0७ वा
अप मार्ग
पनवेल ते सीएसटी - रात्री २२.२९ वा
अंधेरी ते सीएसटी - रात्री २२.0६ वा
वान्द्रे ते सीएसटी - रात्री २२.३६ वा
ट्रान्स हार्बर लाइन
शेवटच्या लोकल
डाऊन मार्ग
ठाणे ते पनवेल - रात्री २२.५५ वा
ठाणे ते वाशी - रात्री २२.४0 वा
अप मार्ग
पनवेल ते ठाणे - रात्री २१.१६ वा
वाशी ते ठाणे - रात्री २३.२५ वा
> ट्रान्स हार्बरवरील
पहाटेच्या पहिल्या लोकल
डाऊन मार्ग
ठाणे ते नेरुळ - स.६.२७ वा
ठाणे ते पनवेल - स.७.0६ वा.
ठाणे ते वाशी - स.७.१७ वा.
अप मार्ग
पनवेल ते ठाणे - स.६.१९ वा
वाशी ते ठाणे - स.६.४८ वा.