Join us

शेवटची सीएसटी - वाशी लोकल रात्री ११.२0 वा.

By admin | Published: April 08, 2016 2:25 AM

येत्या शनिवारी मध्यरात्री सीएसटी ते पनवेल, तसेच ठाणे ते वाशी, बेलापूर, पनवेल मार्गावर डीसी ते एसी परावर्तन मध्य रेल्वेकडून केले जाणार आहे.

मुंबई : येत्या शनिवारी मध्यरात्री सीएसटी ते पनवेल, तसेच ठाणे ते वाशी, बेलापूर, पनवेल मार्गावर डीसी ते एसी परावर्तन मध्य रेल्वेकडून केले जाणार आहे. पहाटे साडे सहा वाजेपर्यंत हे काम चालणार असून, यासाठी ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेतला जाईल. या कामासाठी हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील शनिवारी रात्री शेवटच्या आणि रविवारी पहाटेच्या लोकल वेळेत बदल करण्यात आले आहेत.> १0 एप्रिल रोजी हार्बरवरील पहाटेच्या पहिल्या लोकलडाऊन मार्गसीएसटी ते पनवेल - स.६.२८ वासीएसटी ते अंधेरी - स.६.४0 वाअप मार्गपनवेल ते सीएसटी - स.६.३५ वाबेलापूर ते सीएसटी - स. ६.४१ वावाशी ते सीएसटी विशेष - स.६.३0 वा.वान्द्रे ते सीएसटी - स.६.१0 वाअंधेरी ते सीएसटी - स.६.१८ वा.> ९ एप्रिल -हार्बरवरील रात्री शेवटच्या लोकल डाऊन मार्गसीएसटी ते पनवेल - रात्री २२.४९ वासीएसटी ते वाशी - रात्री २३.२0 वासीएसटी ते अंधेरी - रात्री २३.0७ वाअप मार्गपनवेल ते सीएसटी - रात्री २२.२९ वाअंधेरी ते सीएसटी - रात्री २२.0६ वावान्द्रे ते सीएसटी - रात्री २२.३६ वाट्रान्स हार्बर लाइन शेवटच्या लोकलडाऊन मार्गठाणे ते पनवेल - रात्री २२.५५ वाठाणे ते वाशी - रात्री २२.४0 वाअप मार्गपनवेल ते ठाणे - रात्री २१.१६ वावाशी ते ठाणे - रात्री २३.२५ वा> ट्रान्स हार्बरवरील पहाटेच्या पहिल्या लोकलडाऊन मार्गठाणे ते नेरुळ - स.६.२७ वाठाणे ते पनवेल - स.७.0६ वा.ठाणे ते वाशी - स.७.१७ वा.अप मार्गपनवेल ते ठाणे - स.६.१९ वावाशी ते ठाणे - स.६.४८ वा.