दहिसर येथे ३०० मिमी पाण्याच्या जलवाहिनीला गळती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 01:56 PM2023-12-05T13:56:26+5:302023-12-05T14:07:40+5:30

दरम्यान जलाभियंता विभागाकडून सुरू असून दुपारी ४ वाजेपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leakage of 300 mm water pipeline at Dahisar | दहिसर येथे ३०० मिमी पाण्याच्या जलवाहिनीला गळती

दहिसर येथे ३०० मिमी पाण्याच्या जलवाहिनीला गळती

मुंबई- दहिसर पूर्वेकडील टोल नाक्याजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गावर ३०० मिमी पाण्याच्या जलवाहिनीला गळती लागली आहे. ५ डिसेंबर रोजी १२ वाजता महामार्गावर अदानी इलेक्ट्रिसिटीचे दुरुस्तीचे काम सुरू असताना जलवाहिनीला धक्का लागल्याने ही गळती लागल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान जलाभियंता विभागाकडून सुरू असून दुपारी ४ वाजेपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Leakage of 300 mm water pipeline at Dahisar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.