Join us

LMOTY 2024: सन्मान महाराष्ट्राच्या गुणवंतांचा; दिग्गज ज्युरींनी केले विजेत्यांवर शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 5:23 AM

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2024: ज्येष्ठ शास्त्रज्ञ, नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते

‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२४’ या पुरस्काराचे मानकरी निवडण्यासाठी मान्यवर ज्युरींची बैठक नुकतीच मुंबईत झाली. बैठकीनंतर घेण्यात आलेले हे छायाचित्र.

यावेळी (डावीकडून) सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमधील इन्स्टिट्युट ऑफ गॅस्ट्रोसायन्स विभागाचे चेअरमन पद्मश्री डॉ. अमित मायदेव, वन, मत्स्यव्यवसाय आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, कृषिमंत्री धनंजय मुंडे, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडचे (डी मार्ट) अध्यक्ष रमेश दमाणी, (डावीकडून उभे) लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, बालकृष्ण टायर्स लिमिटेड कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार, राष्ट्रीय पुरस्कार विजेते भारतीय शास्त्रीय गायक महेश काळे, पद्मश्री पोपटराव पवार, लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ऋषी दर्डा, एमक्योर फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनीच्या कार्यकारी संचालक आणि शार्क टँक इंडिया कार्यक्रमातील शार्क (गुंतवणूकदार) नमिता थापर, मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी, लोकमतचे वरिष्ठ उपाध्यक्ष (क्रिएटिव्ह, कॉन्टेन्ट स्ट्रॅटेजी) संजीव नायर.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ, नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

टॅग्स :लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2023