मुंबई : मुंबई उत्तर पश्चिममधून शिंदेसेनेच्या रवींद्र वायकर यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार गेल्या पाच वर्षांत वायकर यांच्या संपत्तीत सहा कोटींनी वाढ झाली. रवींद्र वायकर १६ कोटी २६ लाख रुपये मालमत्तेचे धनी आहेत. २०१९ मध्ये त्यांच्याकडे १० कोटी १९ लाख रुपये मूल्याची संपत्ती होती.
रवींद्र वायकर यांच्या संपत्तीचा तपशील
रोख रक्कम - ४,३३,१८९
बँकेतील ठेवी- ४९,७०२,११५
कर्ज व दायित्व-१,७०, ८४, ३२४
सोने-१५,९४,६००
जंगम मालमत्ता-१२,२०,६४,२१८.०८
स्थावर मालमत्ता-४,०६,७१,१२०१
वाणिज्यिक इमारती
साईनाथ मेडिकल स्टोर्स, जोगेश्वरी पूर्व किंमत-१५,०००००/
दुकान-जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड-७४,०००००/
निवासी इमारती बाजारमूल्य-१४,१०,२७,१६१.८
शेतजमीन : खेड, निगडे येथे वायकर दाम्पत्याच्या नावे साडेपाच एकर जमीन. तिचे बाजारमूल्य ५५,२४,८०४ आहे.
शेतजमीन खेड, उधळे खुर्द येथे रवींद्र वायकर आणि पत्नी मनीषा वायकर यांच्या नावे संयुक्त २ एकर ३१.७ गुंठे जमीन असून त्याचे बाजार मूल्य १,१७००,३३० इतके आहे.
शिक्षण-बीएस्सी, पाटकर कॉलेज, गोरेगाव
मनीषा वायकर
जंगम मालमत्ता-६,४८,१६,४१०.०५
स्थावर मालमत्ता-६,१७,७८,१६०
रोख रक्कम-५,५१,८०१
बँकेतील ठेवी-४,९७,०२११५
कर्ज व दायित्व-२,६०,२६,२५०/
२०१९ मधील एकूण मालमत्ता
रवींद्र वायकर
रोख रक्कम-२२,६६,२७७
बँकेतील ठेवी-४,६९,३५,७०३
कर्ज व दायित्व-७०,१७,३१६
सोने-८,२४,६७०
जंगम मालमत्ता-१०,१९,३६,११०/-
शेतजमीन-रत्नागिरी, खेड येथे ४ एकर ६५.७ गुंठे बाजारभाव ६८ लाख
शेतविरहित जमीन- जोगेश्वरी येथे महाकाली जॉगर्स पार्क १७२१६ स्क्वेफु - ६,२४,४०,०००
मनीषा वायकर
रोख रक्कम-१२,८६,३०५
बँकेतील ठेवी-४०,७८,९०४
कर्ज व दायित्व-१९,८०,०००
सोने-४३,६५,९००
जंगम मालमत्ता-७,०३,४९,५७
शेतजमीन-रत्नागिरी, खेड
येथे २ एकर ३१.७ गुंठे बाजारभाव ५५ लाख
रायगड, मुरुड येथे ९.३५ एकरबाजारभाव २,६१,१२,७१०