Join us

लोकमत इम्पॅक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 4:13 AM

लोकमत इम्पॅक्ट下लोकप्रतिनिधींनाही载 देणार 下कोविशिल्ड载 下लस载मनोहर कुंभेजकरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आता पुन्हा 下कोरोनाने载 下डोकं载 下वर载 ...

लोकमत इम्पॅक्ट

下लोकप्रतिनिधींनाही载 देणार 下कोविशिल्ड载 下लस载

मनोहर कुंभेजकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आता पुन्हा 下कोरोनाने载 下डोकं载 下वर载 काढले असून, काल राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार रक्षा खडसे,माजी मंत्री एकनाथ 下खडसे载 यांना 下आणि载 कामगार राज्य मंत्री 下बच्चू载 下कडू载 यांना दुसऱ्यांदा 下कोरोनाची载 लागण झाली आहे. त्यामुळे 下लोकप्रतिनिधी载 下आणि载 त्यांच्या समर्थकांमध्ये भीतीचे वातावरण 下पसरले载 आहे.

येत्या १ मार्च रोजी मुंबईत 下पाच载 लाख 下कोविशिल्ड载 लसीचा साठा उपलब्ध झाल्यावर।मुंबई महानगर 下पालिकेचे载 सर्व नगरसेवक 下आणि载 इतर सर्व 下लोकप्रतिनधींना载 下आणि载 下काँट्रॅक्टवर载 काम करणाऱ्या कोविड 下योद्यांना载 下सुद्धा载 下लस载 देण्यात येणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर 下किशोरी载 पेडणेकर यांनी 下लोकमतला载 दिली.

आज दुपारी लोकमत 下ऑनलाईनवर载 下लोकप्रतिनिधींनाही载 下हवी载 下कोविशिल्ड载 下लस载 下अश्या载 प्रकारचे वृत्त प्रसिद्ध झाले 下होते.त्यामुळे载 下पालिकेने载 下सदर载 प्रकरणी धोरणात्मक लवकर निर्णय घेऊन मुंबईतील सर्व 下लोकप्रतिनधींनी载 下कोविशिल्ड载 下लस载 लवकर द्यावी अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या 下प्रभाग载 क्रमांक ७ च्या जेष्ठ 下नगरसेविका载 शीतल म्हात्रे यांनी एका पत्राद्वारे मुंबईच्या महापौर 下किशोरी载 पेडणेकर यांच्याकडे 下केली.लोकमतचे载 वृत्त सोशल 下मीडियावर载 下आणि载 राजकीय वर्तुळात 下व्हायरल载 झाले होते. राज्याचे माजी आरोग्य मंत्री 下डॉ.दीपक载 सावंत यांनी 下सुद्धा载 लोकमत 下ऑनलाईन载 下वृत्ताची载 下दखल载 下घेत载 下पालिकेने载 सर्व 下लोकप्रतिनिधीना载 下लस载 दिली पाहिजे असे 下मत载 व्यक्त केले होते.

आपला 下जीव载 धोक्यात घालून आपल्या भागातील कोरोना 下मुक्तीसाठी载 अहोरात्र 下मेहनत载 करणाऱ्या,वेळ प्रसंगी 下पालिका载 मुख्यालयात बैठका, सभांना सहभागी होणाऱ्या 下आणि载 नागरिकांच्या सतत संपर्कात येणाऱ्या लोकप्रतिनिधींना 下लस载 देण्याचे 下पालिकेचे载 धोरणच नाही. त्यामुळे 下पालिकेने载 下सदर载 प्रकरणी धोरणात्मक लवकर निर्णय घेऊन मुंबईतील सर्व 下लोकप्रतिनधींनी载 下कोविशिल्ड载 下लस载 लवकर द्यावी अशी आग्रही मागणी 下महापौरांशी载 下आपण载 संपर्क साधून आपली भूमिका त्यांना विषद केल्याचे 下तसेच载 下सदर载 下पत्राची载 प्रत 下पालिका载 आयुक्तांना 下सुद्धा载 दिली असल्याचे 下नगरसेविका载 म्हात्रे यांनी सांगितले.

मुंबईतील सर्व खासदार, आमदार,नगरसेवक 下आदी载 下लोकप्रतिनिधी载 रस्त्यावर उतरून 下कोरोनाचा载 प्रादुर्भाव कमी करण्यासाठी 下खूप载 下मेहनत载 下घेत载 आहे. आज पर्यंत अनेक मंत्री, लोकप्रतिनिधींना 下कोरोनाची载 लागण झाली असून 下उपचारा载 नंतर 下ते载 कोरोना मुक्त झाले 下आहेत.载 मुंबईत टप्प्याटप्याने केंद्र सरकार 下आणि载 राज्य सरकारच्या सूचनेनुसार मुंबई महानगर 下पालिकेतर्फे载 कोविड 下लसीकरण载 下मोहिम载 मुबंईत विविध ठिकाणी राबवण्यात येत आहे. मात्र अजून सर्व लोकप्रतिनिधींना 下लस载 देण्यात 下आलेली载 नाही याकडे 下नगरसेविका载 म्हात्रे यांनी लक्ष वेधले.

लोकप्रतिनिधींना 下लस载 दिल्यास नागरिकांच्या मनातली 下लसीकरणाची载 भीती कमी होईल 下आणि载 अनेक नागरिक 下लस载 घेण्यासाठी पुढे येतील असे 下मत载 त्यांनी 下लोकमतकडे载 व्यक्त केले.

----------------*--**---------